Panchamrut in pregnancy In 2023|पंचामृत
Panchamrut in pregnancy: गरोदरपणात पंचामृताचे सेवन करणे हे गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. आज मी तुम्हाला या लेखातून माननीय डॉ.श्री बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील पंचामृतची रेसिपी आणि माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हे पुस्तक नाही आहे अशा गर्भवती स्त्रिया ही माहिती वाचू शकतील. ज्याप्रमाणे मला या माहितीचा उपयोग झाला तसाच तुम्हालाही … Read more