Kothimbir vadi recipe in marathi In 2022| कोथिंबीर वडी

कोथिंबिरीच्या वड्या म्हटले की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटते. अगदी जे लोक कोथिंबीर खात नाहीत तेसुद्धा कोथिंबीर वडी मात्र आवडीने खातात. म्हणूनच लहान मुलांच्या पोटात कोथिंबीर जाण्यासाठी त्यांना कोथिंबीर वडी करून द्यावी. ही वडी अतिशय पौष्टिक असते आणि तिची चवही छान असते. आज मी तुम्हाला या लेखातून मुलांसाठी पौष्टिक अशा कोथिंबीर वड्या(Kothimbir vadi recipe in … Read more

improve alexa rank