Makhana recipe in marathi In 2022|मखाणा रेसिपी

Makhana in marathi:आजही मखाणा हा पदार्थ बऱ्याच जणांना माहित नाहीये. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे मखाना म्हणजे कमळाच्या बिया होय. हा मखाणा अतिशय पौष्टिक आहे आणि याचे बरेचसे फायदे देखील आहेत.अगदी गर्भवती महिला,लहान मुले,प्रौढ व्यक्ती सर्वच जण मखान्याचे सेवन करू शकतात. आज मी तुम्हाला मखान्याच्या काही रेसिपीज सांगणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला त्या नक्की आवडतील. … Read more

improve alexa rank