Naming ceremony in marathi In 2022|बाळाचे बारसे
Naming ceremony in marathi: घरामध्ये बाळ आले की वातावरण खूपच प्रसन्न आणि आनंदी असते. सर्वजण प्रचंड उत्साही असतात कारण एका बाळाच्या येण्यामुळे कोणी आई-बाबा तर कोणी आजी-आजोबा कोणी मावशी,मामा,मामी,आत्या,काका,काकू,ताई,दादा अशाप्रकारे सर्वांचेच प्रमोशन झालेले असते. मग सर्वजण लाडाने बाळाला चिऊ,माऊ,मनू,परी अशा बऱ्याच टोपणनावाने हाक मारायला सुरुवात करतात. त्यानंतर वेळ येते ती म्हणजे बाळाचे बारसे करण्याची. आज … Read more