oats recipes in marathi In 2022|ओट्स रेसिपी

ओट्स हे इतर तृणधान्यांपैकीच एक धान्य आहे. हे धान्य कमी तापमान असणाऱ्या ठिकाणी वाढते. यामुळे याची लागवड मुख्यतः युरोप,अमेरिका,कॅनडा,रशिया,ऑस्ट्रेलिया,फ्रांस,चीन यांसारख्या देशांमध्ये होते. भारतातही पंजाब व हरियाणामध्ये याची लागवड केली जाते. ओट्स मध्ये शरीराला चांगले असे अनेक पोषक घटक आहेत. ओट्स मध्ये फायबर,मॅग्नेशियम,पोटॅशिअम,प्रोटीन,झिंक,आयर्न यांसारखे अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे. म्हणूनच आपण आज मुलांसाठी ओट्स च्या वेगवेगळ्या … Read more

improve alexa rank