नवजात शिशूचे पालकत्व कसे स्वीकाराल ?

स्तनपान

बाळ किमान सहा महिन्यांचे होईपर्यंत स्तनपान करणे खूप आवश्यक आहे.

Feeding Bottle

बाळाला शक्यतो बाटली ने दूध पाजणे टाळावे. 

बाळाला पकडण्याची स्थिती(Position)

बाळ मान सावरेपर्यंत त्याला उचलून घेताना खूप Precaution घ्यावी लागते.

ढेकर देणे

बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर त्याला ढेकर देणे खूप महत्वाचे आहे.

बाळाची मालिश व अंघोळ:

बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी बाळाला मालिश करणे हे महत्वाचे आहे.मालिश करून झाल्यावर बाळाला चांगल्या baby soap ने अंघोळ घालावी.

नखे कापणे

नवजात शिशूची नखे कापणे हे खूप महत्वाचे आहे.

लसीकरण (Vaccination)

बाळाचे नियमित लसीकरण करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

बाळाला घट्ट गुंडाळून ठेवणे (Swaddling a baby) :

नवजात शिशुला कपड्याने घट्ट गुंडाळून ठेवणे(Wrap) करणे खूप आवश्यक आहे. 

हातमोजे व पायमोजे (Mittens and Booties):

तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी हिवाळ्यात सुती मोजे किंवा booties घालू शकता.

बाळाशी संवाद साधणे

आपल्याला आपल्या बाळाशी संवाद साधणे देखील खूप महत्वाचे आहे. 

नवजात शिशूचे पालकत्व कसे स्वीकारावे यासाठी अधिक माहिती हवी असेल तर Learn More बटण वर क्लिक करा.