Numbers in marathi In 2022|१ ते १०० अंक मराठीमध्ये

marathi numbers 1 to 100,marathi number names,numbers in marathi 1 to 100,marathi numbers in words,numbers in marathi word,1 to 100 numbers in words in marathi language,english to marathi numbers,marathi counting,1 to 100 numbers in marathi,marathi no,1 to 50 numbers in marathi,counting in marathi,marathi 123 numbers

Numbers in marathi

बऱ्याच जणांना हल्ली इंग्रजी बोलायची सवय असते,त्यामुळे पटकन एखादा नंबर कोणी मराठी मध्ये सांगितला की पटकन लिहिता किंवा वाचता येत नाही. आज मी या लेखातून Numbers in marathi बद्दल थोडी माहिती सांगणार आहे. यामध्ये मी इंगजी नंबर्सना मराठीमध्ये काय म्हणतात तसेच रोमन अंक याबद्दल माहिती सांगणार आहे. मला खात्री आहे या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुम्हाला मराठी नंबर्स देखील शिकता येतील.मराठी नंबर्स शिकणे काही फारसे अवघड नाही फक्त तुम्हाला थोडेसे प्रयत्न करावे लागतील.तसेच मी या लेखामध्ये रोमन अंकांबद्दलसुद्धा माहिती सांगितली आहे .

Marathi numbers 1 to 100

Numbers In EnglishNumbers In words in EnglishNumbers In Marathiमराठी अंक अक्षरीRoman Numbers
1Oneएक(Ek)I
2Twoदोन (Don)II
3Threeतीन (Teen)III
4Fourचार ( Chaar)IV
5Fiveपाच ( Paach)V
6Sixसहा (Saha)VI
7Sevenसात (Saat)VII
8Eightआठ (Aath)VIII
9Nineनऊ( Nau)IX
10Ten१०दहा ( Daha)X
11Eleven११अकरा ( Akra)XI
12Twelve१२बारा ( Bara)XII
13Thirteen१३तेरा ( Tera)XIII
14Fourteen१४चौदा(Chauda)XIV
15Fifteen१५पंधरा (Pandhra)XV
16Sixteen१६सोळा ( Sola)XVI
17Seventeen१७सतरा ( Satra)XVII
18Eighteen१८अठरा(Aathara)XVIII
19Nineteen१९एकोणीस ( Akonis)XIX
20Twenty२०वीस ( Vees)XX
21Twenty-one२१एकवीस ( Ekvis)XXI
22Twenty-two२२बावीस ( Bavis)XXII
23Twenty-three२३तेवीस ( Tevis)XXIII
24Twenty-four२४चोवीस(Chovis)XXIV
25Twenty-five२५पंचवीस(Pachvis)XXV
26Twenty-six२६सव्वीस(Sahvis)XXVI
27Twenty-seven२७सत्तावीस( Sattavis)XXVII
28Twenty-eight२८अठ्ठावीस(Atthavis)XXVIII
29Twenty-nine२९एकोणतीस ( Ekontees)XXIX
30Thirty३०तीस ( Tees)XXX
31Thirty-one३१एकतीस ( Ekatees)XXXI
32Thirty-two३२बत्तीस (Battees)XXXII
33Thirty-three३३तेहत्तीस ( Tetees)XXXIII
34Thirty-four३४चौतीस ( Chutees)XXXIV
35Thirty-five३५पस्तीस ( Pastees)XXXV
36Thirty-six३६छत्तीस (Chhates)XXXVI
37Thirty-seven३७सदतीस ( Sadotees)XXXVII
38Thirty-eight३८अडतीस ( Adotees)XXXVIII
39Thirty-nine३९एकोणचाळीस(Ekonchalis)XXXIX
40Forty४०चाळीस ( Chalis)XL
41Forty-one४१एकेचाळीस(Ekechalis)XLI
42Forty-two४२बेचाळीस ( Bechalis)XLII
43Forty-three४३त्रेचाळीस ( Trechalis)XLIII
44Forty-four४४चव्वेचाळीस(Chauvechalis)XLIV
45Forty-five४५पंचेचाळीस (Panchechalis)XLV
46Forty-six४६सेहचाळीस(Sehchalis)XLVI
47Forty-seven४७सत्तेचाळीस ( Sattechalis)XLVII
48Forty-eight४८अठ्ठेचाळीस(Atthechalis)XLVIII
49Forty-nine४९एकोणपन्नास ( Ekonpannas)XLIX
50Fifty५०पन्नास ( Pannas)L
 51Fifty-one५१ एक्कावन्न(Ekkavan)LI
 52Fifty-two५२ बावन्न(Bavanne)LII 
 53Fifty- three५३  त्रेपन्न(Trepanne)LIII 
 54Fifty-four५४ चोपन्न(Chopanne)LIV 
 55Fifty-five५५  पंचावन्न(Panchavann)LV 
 56Fifty-six५६  छप्पन्न(Chappen)LVI 
 57Fifty-seven५७  सत्तावन्न(Sattavann)LVII
 58Fifty-eight५८  अठ्ठावन्न(Atthavann)LVIII 
 59Fifty-nine५९ एकोणसाठ(Ekonsath)LIX 
 60Sixty६० साठ(Sath)LX 
 61Sixty-one६१  एकसष्ठLXI 
 62Sixty-two६२  बासष्ठLXII 
 63Sixty- three६३  त्रेसष्टLXIII 
 64Sixty-four६४  चौसष्ठLXIV 
 65Sixty-five६५ पासष्टLXV 
 66Sixty-six६६  सहासष्ठLXVI
 67Sixty-seven६७ सदुसष्टLXVII 
 68Sixty-eight६८  अडुसष्ठLXVIII 
 69Sixty-nine६९  एकोणसत्तरLXIX 
 70Seventy७०  सत्तरLXX
 71Seventy- one७१  एकाहत्तरLXXI
 72Seventy- two७२ बहात्तरLXXII
 73Seventy- three७३ त्र्याहत्तरLXXIII 
 74Seventy- four७४ चौऱ्याहत्तरLXXIV 
 75Seventy- five७५ पंच्याहत्तरLXXV 
 76Seventy- six७६शहात्तरLXXVI 
 77Seventy- seven७७ सत्याहत्तरLXXVII 
 78Seventy- eight७८ अठ्याहत्तरLXXVIII 
 79Seventy- nine७९ एकोणऐंशीLXXIX 
 80Eighty८० ऐंशीLXXX 
 81Eighty- one८१ एक्याऐंशीLXXXI
 82Eighty- two ८२ब्याऐंशीLXXXII 
 83Eighty- three८३ त्र्याऐंशीLXXXIII 
 84Eighty- four८४  चौऱ्याऐंशीLXXXIV 
 85Eighty- five८५  पंच्याऐंशीLXXXV 
 86Eighty- six ८६  छ्याऐंशीLXXXVI 
 87Eighty-seven  ८७  सत्याऐंशीLXXXVII 
 88Eighty- eight ८८  अठ्ठ्याऐंशीLXXXVIII 
 89Eighty- nine ८९  एकोणनव्वदLXXXIX 
 90Ninety ९०  नव्वदXC 
 91Ninety-one ९१  एक्याण्णवXCI 
 92Ninety-two९२  ब्याण्णवXCII 
 93Ninety-three ९३  त्र्याण्णवXCIII 
 94Ninety- four९४  चौऱ्याण्णवXCIV 
 95Ninety- five९५  पंच्याण्णवXCV 
 96Ninety- six९६  शहाण्णवXCVI
 97Ninety-seven ९७  सत्त्याण्णवXCVII 
 98Ninety- eight९८  अठ्याण्णवXCVIII 
 99Ninety- nine९९  नव्याण्णवXCIX 
100Hundred१०० शंभरC

Frequently Asked Questions(महत्वाची प्रश्नोत्तरे)

मराठी अंक शिकणे कठीण आहे का?

मराठी अंक शिकणे फारसे कठीण नाही फक्त थोडेसे प्रयत्न करावे लागतील.

मराठी अंक शिकण्याचा काय फायदा होईल?

इतर भाषेप्रमाणेच आपल्याला मराठी येणेही आवश्यक आहे. त्यामुळे जर कोणी एखादा अंक मराठीतून सांगितला तर तुमची गडबड होणार नाही.

मी केलेली एक छोटीशी कविता

जाणून घ्या महत्व मराठी अंकांचे
निरसन होईल इथे तुमच्या शंकांचे

आत्तापर्यंत जरी होत असेल तुमची गडबड
शिकल्यावर नाही वाटणार कोणती धडधड

मराठी अंकांची मजाच न्यारी
मराठी भाषा सर्वांनाच प्यारी

तर आज मी तुम्हाला Numbers in marathi बद्दल थोडक्यात माहिती सांगितली मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा :

Balguti Ingredients In marathi In 2022|बाळगुटी कशी द्यावी?

Leave a Comment

improve alexa rank